BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
METHOD:PUBLISH
CALSCALE:GREGORIAN
PRODID:-//WordPress - MECv7.33.0//EN
X-ORIGINAL-URL:https://jeevantasha.org/
X-WR-CALNAME:Jeevant Asha Resource
X-WR-CALDESC:Knowing Christ Together and Making Him known
X-WR-TIMEZONE:Asia/Kolkata
BEGIN:VTIMEZONE
TZID:Asia/Kolkata
X-LIC-LOCATION:Asia/Kolkata
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0530
TZOFFSETTO:+0530
TZNAME:IST
DTSTART:20260526T085039
END:STANDARD
END:VTIMEZONE
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-PUBLISHED-TTL:PT1H
X-MS-OLK-FORCEINSPECTOROPEN:TRUE
BEGIN:VEVENT
CLASS:PUBLIC
UID:MEC-1113d7a76ffceca1bb350bfe145467c6@jeevantasha.org
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20250212T080000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20250214T180000
DTSTAMP:20230509T102846Z
CREATED:20230509
LAST-MODIFIED:20250117
PRIORITY:5
SEQUENCE:32
TRANSP:OPAQUE
SUMMARY:महाराष्ट्र पास्टर आणि लीडर्स कॉन्फरन्स 2025 !!
DESCRIPTION:महाराष्ट्र पास्टर आणि लीडर्स कॉन्फरन्स 2025 !!\nसर्व सहभागीं व्यक्तींना मंडळीची अधिक उत्तम प्रकारे आध्यात्मिक सेवा करण्याकरिता सिद्धांतिक शिकवणीचा 15 पुस्तकांचा संच दिला जाईल।\nकोण सहभाग घेवू शकतात?\nया कॉन्फरन्समध्ये मंडळीत सेवा करत असलेले पाळक वर्ग व वडील जन असा पुरुष वर्ग सहभाग घेवू शकतो।\nविषय :\n• सुवार्ताकेंद्रीत सेवाकार्य? – पा. विनीत ससाणे\n• पवित्रशास्त्रानुसार शिष्यत्व म्हणजे काय? – पा. संदेश मंडलिक\n• सुदृढ मंडळी कशी दिसते? – पा. निलेश हिवाळे\n• विश्वासूपणे केलेला उलगडात्मक उपदेश म्हणजे काय? – पा. निलेश हिवाळे\n• पवित्रशास्त्र आधारित सुवार्ता आणि मिशन कार्य काय आहे? – पा. आकाश जी.\n• पवित्रशास्त्रानुसार मंडळीचे नेतृत्व कसे आहे? – पा. विनीत ससाणे\n• देवाचे गौरव करणारे कुटुंब कसे दिसते? – पा. क्लेपा आवळे\n• पवित्रशास्त्रानुसार आध्यात्मिक युद्ध म्हणजे काय? – पा. क्लेपा आवळे\n
URL:https://jeevantasha.org/events/maharashtra-pastors-and-leaders-conference-2025/
ORGANIZER;CN=पुणे व नासिक येथील सुवार्ता केंद्रित मंडळ्या व इतर सहकारी वर्ग.:MAILTO:
LOCATION:आध्यात्मिक जीवन केंद्र
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jeevantasha.org/wp-content/uploads/2024/11/mplc-2024-e1732178555220.jpeg
END:VEVENT
END:VCALENDAR
