महाराष्ट्र पास्टर आणि लीडर्स कॉन्फरन्स 2025 – पवित्रशास्त्रामध्ये रुजलेली सेवा!

सर्व सहभागीं व्यक्तींना मंडळीची अधिक उत्तम प्रकारे आध्यात्मिक सेवा करण्याकरिता सिद्धांतिक शिकवणीचा 15 पुस्तकांचा संच दिला जाईल।

कोण सहभाग घेवू शकतात?
या कॉन्फरन्समध्ये मंडळीत सेवा करत असलेले पाळक वर्ग व वडील जन असा पुरुष वर्ग सहभाग घेवू शकतो।

विषय :

• सुवार्ताकेंद्रीत सेवाकार्य? – पा. विनीत ससाणे
• पवित्रशास्त्रानुसार शिष्यत्व म्हणजे काय? – पा. संदेश मंडलिक
• सुदृढ मंडळी कशी दिसते? – पा. निलेश हिवाळे
• विश्वासूपणे केलेला उलगडात्मक उपदेश म्हणजे काय? – पा. निलेश हिवाळे
• पवित्रशास्त्र आधारित सुवार्ता आणि मिशन कार्य काय आहे? – पा. आकाश जी.
• पवित्रशास्त्रानुसार मंडळीचे नेतृत्व कसे आहे? – पा. विनीत ससाणे
• देवाचे गौरव करणारे कुटुंब कसे दिसते? – पा. क्लेपा आवळे
• पवित्रशास्त्रानुसार आध्यात्मिक युद्ध म्हणजे काय? – पा. क्लेपा आवळे